छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव ववकास संस्था (सारथी), पुणे आणण वाहन चालक प्रशशक्षण व संशोधन संस्था (IDTR) यांच्या संयुक्त ववद्यमाने "सरदार सूयाणजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य ववकास प्रशशक्षण कायणक्रम" आयोजजत करण्यात आला. १५०० ववद्यार्थयाांना या उपक्रमांतर्णत प्रशशक्षण देण्यात येणार असून, पहहल्या टप्प्यात 49 ववद्यार्थयाांनी प्रशशक्षण पूणण केले. छत्रपती शशवाजी महाराज जयंतीच्या हदवशी १९ फेब्रुवारीला या प्रशशक्षणाची सुरुवात झाली होती. कायणक्रमाची सुरुवात "परवाह करेंर्े, सुरक्षक्षत रहेंर्े" या रोड सुरक्षा र्ीताने झाली.
शिवजयंती 19 फेब्रुवारी 25 रोजी सुरु केलेल्या या उपक्रमाला मा मधुकर कोकाटे से.नि.आयएएस, पासलकर से.नि . टेक्निकल director, हे सारथी संचालकासह अर्चना गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे ,देवेंद्र सिंग संचालक CIRT, राजकुमार मलाजुरे (प्रमुख भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) हे उपस्थित होते.
संस्थेचे प्राचार्य श्री संजर् ससाणे र्ांनी कार्यक्रमाची पार्श्यभूमी सांगताना चालकांसाठी जीवन कौशल्याचे महत्त्व आणण नॉन-रेशसडेजशशयल कोसणच्या संकल्पनेवरील ववचार मांडले. ववद्यार्थयाांनी "चालक नव्हे, मालक बना" या संदेशाद्वारे स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेणित केले.
कायणक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुनील धापटे सर होते. डॉ. सुनील धापटे ( ननवृत्त वाहतूक व पररवहन अधधकारी, यशदा व्यवस्थापक) यांनी क्षमाशील आणण जबाबदार चालक घडवण्याची र्रज, तसेच "टीमवकण आणण प्रामाणणकपणा ही यशाची मूलभूत तत्त्वे असल्याचे स्पष्ट केले. तयांनी श्रुती, स्मृती आणण कृती या त्रत्रसूत्रीचे महत्त्वही ववद्यार्थयाांना समजावून सांधर्तले".
प्रमुि पाहुणे अजयकुमार लोळर्े ( ननवृत्त ववशेष कायणकारी अधधकारी, बालभारती, पुणे) यांनी माहहती संकलन म्हणजे ज्ञान नव्हे, तर तयाचे योग्य उपयोजन अधधक महत्त्वाचे आहे असे सांधर्तले. तसेच, "IDTR मधील प्रशशक्षण तांत्रत्रकदृष््या योग्य आणण अनुभवाधाररत असल्यामुळे ववद्याथी अधधक सक्षम बनतात" यावर भर हदला.
श्री. राजेंद्र जुनवने (ट्राशसपोटण उद्योजक) यांनी "चालक पदाला प्रनतष्ठा आणण र्ररमा शमळवून देण्याची र्रज असल्याचे नमूद केले", तर श्री. वैभव जोशी (सी.ए.) यांनी "चालकांनी स्वतःमध्ये उद्योजकतेचे बीज पेरले पाहहजे आणण IDTR हे तयासाठी उत्तम व्यासपीठ आहे" असे सांधर्तले.
प्रशशक्षणाथीनी बाबत मनोगत व्र्क्त केले. अपेक्षेपेक्षा simulator ट्रेननंर् वाहतुकीच्या ननयम ,यांत्रत्रकी, आर् ननयंत्रण, ब्रेक, ववमा,अपघात ननयंत्रण, मानशसक आरोग्य आदी क्लास रुम प्रशशक्षण शशवाय महाराष्ट्र मार्ण पररवहन महामंडळाच्या कायणशाळा, साई सववणस कायणशाळा, वाहतुक पोलीस ट्रॅफफक ननयंत्रण ,इलेजक्ट्रकल ऑटो प्रदशणन या भेटी प्रशशक्षणाचे वैशशष््य ठरले अशी भावना प्रशशक्षणाथी यांनी व्यक्त केले
प्रशशक्षण पूणण झालेल्या ववद्यार्थयाांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रशशक्षणाने केवळ तांत्रत्रक ज्ञानच नाही, तर व्यावसानयक दृजष्टकोन, सामाजजक जबाबदारी आणण सुरक्षक्षततेचे महत्त्व यावरही भर हदला.
हा उपक्रम चालकांना कौशल्यसंपशन आणण जबाबदार नार्ररक बनवण्याच्या हदशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला. प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रशशक्षणाने केवळ तांत्रत्रक ज्ञानच नाही, तर व्यावसानयक दृजष्टकोन, सामाजजक जबाबदारी आणण सुरक्षक्षततेचे महत्त्व यावरही भर हदला.
प्रशिक्षणाचे ननशमत्र् साधून दुचाकी ववशेष प्रशशक्षण र्ुनाइटेड ्े मंुबई यांच्यातफे सापशशडी ,ड्रंक र्ॉर्ल आदी माध्यमा द्वारे देण्यात आले, तसेच राजस्थान रस्ता सुरक्षा सशमती माध्यमातून दुचाकी अपघात पररणाम, सांर्ुन सवलतीच्या दरात हेल्मेट ववतरण करण्यात आले होते
इंड्डयन रायवर, पाटील transport , traval टाइम, बस संघटना, आदीनी उपजस्थत उपजस्थत राहुन नोकरी साठी यावे असे आवाहन केले. प्रशशक्षणाची धचत्रफीत दािवली र्ेली
दरम्र्ान व्द्र्ार्थर्ाांना प्रशिक्षण देणाऱ्र्ा प्रशिक्षकांचा तसेच प्रशिक्षण सुरळीत पार पडणाऱ्र्ा IDTR कमयचाऱ्र्ांचा देखील सत्कार करण्र्ात आला.
छत्रपती शाहू महाराज ववकास प्रशशक्षण संशोधन संस्था (सारथी) वतीने सरदार सूयाणजी काकडे चालक प्रशशक्षण उपक्रम IDTR Pune येथे 19 फेब्रुवारी 25 पासून राबवण्यात आला. 30 हदवसाच्या प्रशशक्षण कायणक्रमात 23 हलक्या आणण 26 अवजड वाहन चालकांना 21 माचणला प्रमाणपत्र देण्यात आली
नोकरीच्या स्थाननक आणी ववदेशात (युरोप, ऑस्ट्रेशलया) असलेल्या संधी बाबत प्रशशक्षण काळात मार्णदशणन करण्यात आले.
प्रतिक्रिया (0)
अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. प्रथम प्रतिक्रिया द्या!